समर्थांची करुणाष्टके (५)
कडवे पाचवे...
समर्थ म्हणतात..
तुझा मी टोणपा झालो.
कष्टलो बहुतांपरी..
सौख्य ते पाहता नाही..
बुद्धी दे रघुनायका...!
रामराया...मी तुझ्या प्राप्ती साठी अनिर्बंध झालोय..!इतर कुठल्याही मानवी कृतीची,भावनांची तमा न बाळगण्या इतपत मी निर्मम झालोय..टोणपा झालोय..!आणि त्यायोगाने मी खूप कष्टावलो जातोय कारण मला इतर कशातच ममत्व राहीनास झालंय.आणि ओघानेच त्या विविध मार्गापासून मिळणार सुख ही प्रथीत होत नाहीये.
रामराया.. या सगळ्या भवमय कसरतीतून स्वतःला सांभाळण्याची बुद्धी तू मला दे रे..देशील ना..?
श्रीराम ...!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment