समर्थांची करुणाष्टके (५)
कडवे आठरावे...
समर्थ म्हणतात..
उदंड ऐकिली कीर्ती..
पतीतपावना प्रभो..
मी येक रंक निर्बुद्धी..
बुद्धि दे रघुनायका..!
रामराया..तुझ्यासमोरच्या प्रत्येक संकीर्तनात तुझ्या कृपेचे वर्णन,लळीत मी ऐकत आलोय.
तुझ सगळ्या भक्तांच पापक्षलन करून रामरंगी रंगवून घेणारा अशी ओळख आणि त्यासाठीचा अनभिषिक्त असा ईश्वर अस तुझ अस्तित्व आहे.
रामराया..या सगळ्यांशी तुलना करताना मी एक अतिशय निरस,संगहीन,विकारी,रुचीहीन,भिकारी असा आहे त्याची जाणीव आहे.
रामराया..मला यातून उठून तुझी चरणरज होण्याची यथोचित बुद्धि दे..म्हणजे माझे आयुष्य कारणी लागेल..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment